'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी तर प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. मालिकेत स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर देखील प्रेक्षकांची आवडती आहे. अन्विता सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबतच तिचा मित्र अभिनेता आशय कुलकर्णी दिसत आहेत. अगदी मजेशीर पद्धतीने त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. यात दोघेहे काळ्या रंगाचा चष्मा लावून मस्ती करताना दिसत आहेत. अन्विताने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘ cheers !
Snehal Vo
#AnvitaPhaltankar #AashayKulkarni #PahileNaMiTula #yeukashitashimenandayla
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber